Monday, August 27, 2007

नवी suruvat

आता ही नवी सुरुवात! जवळपास दोन वर्षे झाली। पण लिहिण्यासाठी मुहूर्त सापडेना। आता ह्या गतीने लिहायाचे म्हणजे किती वेळ लागेल? एक मात्र नक्की आता दररोज लिहीणारच। मग भले इंग्रजीत किंवा मराठीत

0 Comments:

Post a Comment

<< Home